पुण्यातील रिक्षाचालकांनी रिक्षा काढल्यात विकायला... | Sakal Media |

2021-04-28 1,143

पुण्यातील रिक्षाचालकांनी रिक्षा काढल्यात विकायला...
पुणे : लॉकडाऊन आणखी किती दिवस असेल माहित नाही. म्हणून पुण्यात रिक्षाचालकांनी रिक्षा विकायला काढल्या आहेत. काय आहे त्यांची व्यथा...जाणून घ्या...(व्हिडिओ : सागर आव्हाड)
#SakalMedia #SakalVideo #Viral #ViralVideo #LockDown #Pune #Autorickshaw

Videos similaires